जिल्हा वार्ताराजकीय

भाजपा युवा मोर्चा संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी गोपाल बंड यांची फेर निवड 

भाजपा युवा मोर्चा संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी गोपाल बंड यांची फेर निवड
संग्रामपूर [प्रतिनिधी ]  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी गोपाल बंड यांची फेर निवड करण्यात आली. तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी भाजपाचे युवा कार्यकर्ता  गोपाल बंड पक्षीय कार्या मध्ये सक्रिय असुन त्यांनी निवडणुका दरम्यान पक्षाच्या उमेदवारांसाठी एकनिष्ट पणे केलेल्या कामाची दखल पक्षश्रेष्टी घेतली  वरवट बकाल येथील सहकार विद्या मंदिर मध्ये आयोजित मतदार संघाच्या कार्य शाळेत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणुन फेर निवड बाबतचे नियुक्ती पत्र भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार डा संजय कुटे, जिल्हाध्यक्ष संचीन देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अर्पनाताई कुटे सह भाजपा पदाधिकारी  उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!