जिल्हा वार्तानिधन वार्ता
श्रीमती सुशीला बाई गजाननराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

श्रीमती सुशीला बाई गजाननराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वानखेड येथील रहिवासी राष्ट्रवादी कॉग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई गजाननराव देशमुख यांचे दि २५ ऑक्टोंबर रोजी वृध्पकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात 3 मुले आणि 2 मुली व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे



