जिल्हा वार्ता

भारतीय राष्ट्रीय किसान कॉग्रेसच्या वतीने व्हॉईस ऑफ मिडीया पदाधिकाऱ्यांचा सत्कार

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील काकोडा येथील रहिवासी किसान कॉग्रेस कमेटी तालुकाध्यक्ष गणेश पाटील मानखैर यांनी त्यांच्या निवास स्थानी व्हॉईस ऑफ मिडीयाचे पदाधिकाऱ्यांचा अनुक्रमे शेतकरी प्रतिष्ठित नागरिक मुगुंटराव पाटील , डिगांबर पाटील , अनिल मानखैर, यांच्या हस्ते शेला टोपी घालुन डायरी पेन देऊन सत्कार केला यावेळी प्रास्ताविकेतुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या लेखनी व्दारे शासनाचे लक्ष वेधुन शेत रस्ते पादन रस्ते असो कि अतिवृष्टी , पिक विम्या असो न्याय मिळवुन दिल्या बद्दल व्हॉईस ऑफ मिडीयाचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान केल्याचे सागुन आपली लेखनी शेतकऱ्यां साठी सदैव तेवज ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली व्हॉईस ऑफ मिडीयाचे पदाधिकारी यांना त्यांच्या मळ्यात वनभोजन दिले संचालन प्रसाद मानखैर यांनी केले तर अमोल कौलकार यांनी आभार मानले यावेळी पत्रकार काशीनाथ मानकर , रामेश्वर गायकी प्रल्हाद सावतकर , उदयभान दांडगे , नामदेव येऊतकार , हनुमानसिंग पुरोहित , दयालसिंग चव्हाण ,सुचित धनभर , अब्दुल युसुफ , मिर मकसुद अली , प्रभु पास्कार ,रविन्द्र दांडगे मतीन शेख , सुनिल ढगे , सह काकोडा येथील सधनकास्तकार प्रतिष्ठीत नागरिक मुगुंटराव पाटील , डिगांबर पाटील , अनिल मानखैर, ग्रा प सदस्य सुभाष पाटील व काकोडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!