

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पिंप्री काथरगाव येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत गाडगे बाबा जयंती उत्सहात साजरी करण्यात आली संत गाडगे महाराज यांची हुबेहुब वेशभुषेत गोपाल इंगळे नागरिक विद्यार्थ्यांना आकर्षित करित होते गोपाल इंगळे सह सरपंच सुवर्णा गणेश टापरे ,विद्यार्थी नागरिकांनी गल्ली बोळ्या गावातील रसत्याची स्वच्छता करण्यात आले स्वच्छता दिंडी सुद्धा काढण्यात आली यावेळी संत गाडगे महाराज यांच्या हुबेहुब वेशभूषत गोपाल इंगळे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकुन शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गावांमध्ये ग्रामस्वच्छता केली या कार्यक्रमाला लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ सुवर्णाताई गणेश टापरे उपसरपंच कुसुमताई डाखोडे ग्रा पं सदस्य कडू कांबळे , विलास कंकाळ , शीलाताई मुंडे , पार्वताबाई हातेकर, शिक्षक वाघमारे, गुहाळ , बुंदे ,अंगणवाडी सेविका खराटे, अंगणवाडी मदतनीस कंकाळ , मुंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धम्मपाल हातेकर , नाना पाटील ,संजय मुंडे , संजय नांदोकार , जगन्नाथ बावस्कर, शीलाबाई हातेकर , मीराबाई चव्हाण ,जयश्री कंकाळ , नंदाताई टापरे ,ज्योतीताई नांदोकर , शकुंतला बावस्कार , सोपान कंकाळ , आदित्य सरदार , सुपेश डाखोडे ,चेतन टापरे , सुयोग मेतकर , भगवान मुंडे ,गौरव मुंडे ,सुपेश खराटे , प्रतिष्टीत नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते



