महाराष्ट्र
प्रोफेसर समशेर शेख यांना मातृशोक

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट खंडेराव येथील रहिवासी अहमदनगर विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्रोफेसर म्हणुन कार्यरत समशेर शेख कदिर शेख यांच्या मातोश्री खुर्शिद बी कदिर शेख यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्ष होते त्यांच्या पश्चात १ मुलगा , सुन , २ मुली जावाई , नातवंडे बराच आप्त परिवार आहे



