कृषीजिल्हा वार्ता
जिल्हा सहकारी बॅक निवडणुकीसाठी आवार उकळी सहकारी सोसायटी प्रतिनिधी म्हणुन महानंदा राजु अवचार पाटील अविरोध

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील आवार येथील सामाजीक कार्यकर्ते राजु पाटील अवचार यांच्या अर्धांगिणी महानंदा राजु अवचार यांची आवार उकळी बु विविध कार्यकारी सोसायटी मधुन जिल्हा सहकारी बॅक निवडणुकी करिता आवार उकळी बु विविध कार्यकारी सोसायटी प्रतिनिधी म्हणुन सोसायटीच्या सभासद यांच्या एका बैठकीत अविरोध निवड झाली यावेळी आवार उकळी बु सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सभासद उपस्थित होते जिल्हा केंन्द्रीय सहकारी बॅक मर्यादित बुलडाणा निवडणुकी करिता अविरोध निवड झाल्या बद्दल महानदा राजु अवचार पाटील यांचे कौतुक होत आहे


