संग्रामपुर तालुक्यात गाव निहाय कॉग्रेस पक्षाचे नाम फलकाचे अनावरण

संग्रामपुर तालुक्यात गाव निहाय कॉग्रेस पक्षाचे नाम फलकाचे अनावरण
संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यात कॉग्रेस पक्षाचे ध्येय धोरण उदिष्ट सर्व सामान्यां पर्यंत पोहचवुन पक्ष संघटन मजबुत व्हावे कार्यकर्त्यातील मरगट दुर करण्यासाठी कार्यकर्त्यांत उत्सहा वाढीसाठी नव युवक तसेच अनुभवी कॉग्रेस पदाकाऱ्यांच्या समन्वयातुन तालुक्यात गाव निहाय कॉग्रेस पक्षाच्या शाखा नुतन कार्यकारणी जाहिर करुन शाखा नाम फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष कॉग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील हे होते तर उदघाटन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुगले यांच्या हस्ते करण्यात आले गाव निहाय कार्यक्रमा प्रसंगी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मान्यवरांचा शाळ श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर , जेष्ट नेते तेजराव मारोडे , मनोहर बोराखडे ,महिला कॉग्रेस तालुकाध्यक्ष वैशाली सुरज खिरोडकार , राजेश्वरराव देशमुख , संतोष राजनकार , प्रकाशराव देशमुख , राजेन्द्र वानखडे , प्रा मोहन रौदळे ,गणेश खिरोडकार , गजानन ढोकणे , मिर कुर्बान अली , पातुर्डा बु सरपंच रणजीत गंगतीरे , शेख असलम ,गणेश लोणाग्रे , संजय वानखडे , गोपाळ उमाळे , दिनकर इंगळे , गोपाल उमाळे , ज्ञानेश्वर वानखडे , सुनिल तायडे , गिरिष देवगिरीकर, संजय ढगे सह कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते


