जिल्हा वार्ताशिक्षण
पातुडर्यातील सेवानिवृत आदर्श शिक्षक भारत धर्माळ यांचे अल्पशा आजाराने निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील सेवा निवृत आदर्श शिक्षक भारत नामदेव धर्माळ यांचे दि १४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय८८ वर्ष होते ते ज्ञानेश्वरीसह संत साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी अत्यंत साधी व आदर्श जीवन पद्धती अंगीकारली होती. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक व वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे स्थानिक स्मशान भुमीत अंतसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले , १ मुलगी , जावाई ,सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे दैनिक विदर्भ दस्टक परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली



