आरोग्यजिल्हा वार्ता

वान प्रकल्प हनुमान सागर १०० टकके भरला २ वक्रद्वारे प्रत्येकी २० सेमी उंचीने उघडून वान नदीपात्रात विसर्ग सुरु वान काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

वान प्रकल्प हनुमान सागर १०० टकके भरला २ वक्रद्वारे प्रत्येकी २० सेमी उंचीने उघडून वान नदीपात्रात विसर्ग सुरु वान काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

संग्रामपुर [प्रतिनिधी ] बुलडाणा अकोला अमरावती या तिन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेल्या भैरवगड हनुमान सागर प्रकल्पात १०० टकके जलसाठा आला असल्याने दोन वक्र द्वारे (दरवाजे ) वक्रद्वारे प्रत्येकी २० सेमी उंचीने दुपारी साडेतिन वाजता उघडण्यात आले असुन नदीपात्रात १२९४ क्युसेक एवढा विसर्ग सुरु आहे त्यामुळे वाननदि काठा वरिल नागरिकांनी नदिपात्रातुन ये जा करु नये नदि काठच्या गावाना सर्तक राहण्याचा इशारा गाव निहाय ग्रा पं प्रशासना करवी मुनयादी मार्फत देण्यात आला आहे बुलडाणा अकोला अमरावती या तिन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेल्या भैरवगड हनुमान सागर प्रकल्पाची ७३ % टक्के जलक्षमता असुन सदर प्रकल्पात १०० टकके जलसाठा जमा झाला आहे पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे किवा कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे वानप्रकल्प पुर नियंत्रण कक्ष कडून कळविण्यात आले वान नदि नदी काठच्या गावांतील नागरिक शेतकरी यांनी नदि पात्रातुन ये जा करु नये सर्तक राहावे असा इशारा वानप्रकल्प पुर नियंत्रण कक्ष अधिकारी , संग्रामपुर तहसिलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!