ब्रेकिंग न्यूज
संग्रामपुर पत्रकार संघाचे अध्यक्ष केशवराव घाटे यांचे निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी (झांशी) येथील रहिवाशी वृत्तपत्रे विक्रेता तथा बातमीदार व संग्रामपूर तालुका पत्रकार संघ व तालुका पत्रकार भवनाचे अध्यक्ष केशवराव नथ्थु घाटे वय ७८ वर्षे यांचे आज दि.२४ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांचे पश्चात पत्नी ,एक मुलगा सुन, लाडकी नात आहे.
वृक्षप्रेमी व त्यांनी स्वतः रोपवाटिका तयार करुन अनेक वृक्षाचे वाटप करुन त्यापासून वृक्षारोपन झाले आहे. आज दि.२५आक्टोबर रोजी सकाळी ११ वा. त्यांची अंतयात्रा पळशी (झांशी)गावातून निघून अंत्यसंकार करण्यात येणार आहे



