संग्रामपुर जि प उर्दु शाळेत आनंद मेळावा संपन्न

संग्रामपुर [प्रतिनिधी ] येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा संपन्न झाला आनंद मेळाव्याचे उदघाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलवी शोएब पवार हे होते तर शाळेचे मुख्यध्यापीका कैसर जहॉ ,शिक्षण समिति अध्यक्ष साबीरखान पठान उपाध्यक्ष शेख अकील मौलवी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य लुकमानखान ,शेख साबीर शेख यासीन, ईलीयास पवार सह शिक्षक शिक्षीका यांची उपस्थिती होती यावेळी आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कचोरी , आलुवडे , भजे , खंबग , पाणी पुरी , गुलाब जामुन , भेल ,समोसे , आलु पोंगे , पोहे , बटर फ्रॉय , वडे , पाववडा , गाजर हलवा , मुंग तांदुळ पापड , आदि विविध पदार्थचे स्टॉल लावुन विक्री केले आनंद मेळाव्याचा उद्देश शालेय जिवनात व्यवसाय व्यहार कसे करतात त्याचा अनुभव यावा व्यसायातील लागत व त्यातुन मिळालेला नफा अर्थात खरी कमाई आनंद मेळावा दरम्यान शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पालक , ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध पदार्थ विकत घेऊन त्यांचा आस्वाद घेतला आनंदा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षीका गजाला शिक्षीका नौशबा शिक्षक शेख जिनत शिक्षक मो जिया शिक्षक मो अंन्सार शिक्षक जमील खान शिक्षक शेख अफसर शिक्षक मो युसुफ यांनी प्रयत्न केले



