महाराष्ट्रशिक्षण

पातुडर्यातील वेदांत सुधाकर निमकर्डे याचे निट परिक्षेत यश

पातुडर्यातील वेदांत सुधाकर निमकर्डे याचे निट परिक्षेत यश

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील शेतकरी कुटुंबातील वेदांत सुधाकर निमकर्डे याने नुकत्यात जाहिर झालेल्या स्पर्धात्मक निट परिक्षेत घवघवीत यश संपादक केले आहे वेदांत सुधाकर निमकरडे याने देशातील प्रतिष्ठित NEET-2025 परीक्षेत 720 पैकी 541 गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणाकडे यशस्वी वाटचाल केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यश मिळविले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी असून त्याच्या चिकाटी व मेहनतीचे हे फलित मानले जात आहे. प्राचार्य योगेश घाटोळे , उपप्राचार्य रामेश्वर कोकाटे , प्राचार्य प्रकाश भुते , पर्यवेक्षिका येवुतकर व मानकर यांनी गुलपुष्प देऊन कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!