आंदोलन

अकोली बु. येथिल विशाल चोपडे यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण आंदोलनाची यशस्वी सांगता प्रशासनाकडून १५ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन

अकोली बु. येथिल विशाल चोपडे यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण आंदोलनाची यशस्वी सांगता प्रशासनाकडून १५ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन

संग्रामपूर [प्रतिनिधी ] ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मूलभूत सुविधा मागण्यांसाठी अकोली बुद्रुक ग्रा पं कार्यालयासमोर सुरू असलेले विशाल पाटील चोपडे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन अखेर चौथ्या दिवशी पं समिती प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर यशस्वी सांगता झाली उपोषणादरम्यान उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळणारी होती अखेर उशीर का होईना पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सोनोने व ग्रामसेविका चांदेकर यांनी आंदोलन मंडपात भेट देऊन. आदोलन कर्ता युवक विशाल चोपडे पाटील व ग्रामस्थांशी विविध मांगण्या संदर्भात चर्चा करुन ग्रा प प्रशासन संबंधीत गावातील साडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यातील घाण काढण्यात आली तर गावातील चिखलमय रसत्यावर रोडी टाकण्यात आली उर्वरित सर्व प्रलंबित कामे शासकिय निधी उपलब्ध होताच १५ दिवसात पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आले यावेळी अकोली ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!