महाराष्ट्रशासकीय

मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक डॉ दिनेश बारी यांचा दिर्घकालीन तथा निष्कलंक सेवा केल्या बद्दल भारत सरकारच्या गृहमंत्रालया कडुन उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानीत बावनबीर येथे ग्रामस्थानी केला जल्लोष

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर येथील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ गिरधर हागे यांचे चिरंजीव नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र (U C T C) फोर्स वन मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक डॉ दिनेश बारी यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दिर्घकालीन तथा निष्कलंक सेवा, केल्या बद्दल १५ ऑगस्ट च्या संध्येला भारत सरकारच्या गृहमंत्रालया कडुन उत्कृष्ट सेवा पदक हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बावनबीर ग्रामस्थांना समजताच सोशन मिडीया, दुरध्वनीव्दारे बुलडाणा जिल्हयाचे सुपुत्र नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र (U C T C) फोर्स वन मुंबई येथे कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक डॉ दिनेश बारी यांचे अभिनंदन करुन बावनबीर ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोश साजरा केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!