जिल्हा वार्ता

चोंढी येथे ४१ वर्षीय इसमाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

चोंढी येथे ४१ वर्षीय इसमाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील चोंडी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील स्वंयपाक खोलीत पंख्याच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि ३ ऑक्टोंबर रोजी उघडकीस आली आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव शंकर रामभाउ भारसाकळे आहे याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील चोंडी येथील ४१ वर्षीय शंकर रामभाउ भारसाकळे या व्यक्तीने राहत्या घरातील स्वंयपाल खोलीतील पंख्याच्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने दि २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली दि ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली सदर घटनेची फिर्याद तामगाव पोलीस स्टेशनला फिर्यार्दी गोपाल रामभाऊ भारसाकळे रा.चोंढी ह.मु.जळगाव जामोद यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीसांनी कलम-194 BNSS प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश मोरे करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!