जिल्हा वार्ता
ॲड क्षीरसागर यांना मातृशोक

ॲड क्षीरसागर यांना मातृशोक
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी संग्रामपुर दिवाणी फौजदारी न्यायलयाचे विधितज्ञ ॲड गणेण अनंतराव क्षीरसागर यांच्या मातोश्री श्रीमती मेघाताई अनंतराव क्षीरसागर यांचा वृद्धपकाळाने दि ३० सप्टेंबर रोजी निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्ष होते पातुर्डा येथील स्थानिक स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात २ मुले , सुना , १ मुलगी , जावाई नातवंडे बराच आप्त परिवार आहे



