जिल्हा वार्ता

पातुडर्यातील किराणा व्यापारी शेख सलीम पत्नी सह पवित्र मक्का मदिना उमरा यात्रेसाठी रवाना

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील किराणा व्यसाईक शेख सलीम शेख अब्दुल्लाह व त्यांची पत्नी फरजाना बी शेख सलीम दि १९ डिसेंबर रोजी मुंबई आंतराष्ट्रीय विमान स्थळा वरुन दुपारी ५ वाजता पवित्र मक्का मदीना येथे उमरा साठी रवाना झालेत इस्लाम धर्मियासाठी ५ अरकान पैकी १ अरकान पवित्र मक्का मदिना स्थळला मुसलीम व्यक्तीला हजला किवा उमरा साठी जाने आपल्या ऐपत नुसार अनिवार्य असुन मुसलीम व्यक्तीने जिवनात हज किवा उमरा करणे अन्य साधारण महत्व आहे पातुर्डा येथील किराणा व्यवसाईक शेख सलीम शेख अब्दुल्लाह व त्यांची पत्नी फरजाना बी ज शेख सलीम दोघे उमरा साठी रवाना होण्यापुर्वी छोटे कार्यक्रमात दोघांचा सत्कार करुन सुरक्षित यात्रे साठी सामुहिक प्राथना करण्यात आली उमरा यात्रे साठी जाण्यापुर्वी गावातील आमंत्रीत नागरिक , नातेवाईक , पाहूणे मंडळी यांच्या साठी शेख कुटुंबीयां कडून पंगत देण्यात आली उमरा यात्रा पवित्र मक्का मदिना आध्यात्मीक यात्रे साठी नातेवाईक पातुर्डा ग्रामस्थळ कडून कौतुक करित शुभेच्छा दिल्या किराणा व्यवसाई शेख सलीम व त्यांची पत्नी फरजाना बी शेख सलीम यांना पवित्र मक्का मदिना उमरा यात्रे साठी दि १९ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता मुंबई विमान स्थळा वरून नातेवाईकांनी निरोप दिला यावेळी विट उत्पादक संचालक शेख सुलतान शेख अब्दुल्लाह , शेख ईम्रान , शेख वसिम , शेख नसिम , शेख सोनु , शेख नईम , फातेमा परविन आदि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!