Uncategorized

अलमनुरबी बेग मिर्झा यांचे वृध्दपकाळाने निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी  रफीउल्लाहबेग मिर्झा यांच्या पत्नी अलमनुर बी रफीउल्लाह बेग मिर्झा यांचे वृध्दपकाळाने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्ष होते स्थानिक कब्रस्तान मध्ये दफनविधी करण्यात आले त्यांच्या पश्चात मुलगा, सुन , ३ भाऊ , ४ बहिणी , नातु बराच आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!