व्हॉइस ऑफ मीडिया संग्रामपुरच्या वतीने वरवट बकाल येथे मोफत हृदयरोग निदान शिबिरात २५० रुग्णांची मोफत तपासणी अमरावती येथे ६ हृदय रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

संग्रामपुर [प्रतिनिधी] “व्हॉइस ऑफ मीडिया” या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने आज दि.११ जानेवारी रोजी सकाळी वरवट बकाल येथे मधुमेह , रक्तदाब व हृदयरोग मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले सर्व प्रथम श्री अच्युत महाराज हॉर्ड हॉस्पीटलचे वैधकिय अधिकारी व कर्मचारी यांचा व्हॉईस मिडीया पदाधिकारी व तालुका केमीस्ट ॲन्ड ड्रग्स असोशियन पदाधिकाऱ्यांनी शाल स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला त्यानंतर सदर तपासणी मागदर्शन शिबीरात हॉस्पिटलचे व्यवस्थापक राजेंद्र डिगंबर, सचिव प्रा. सागर पासेबंद, डॉ. शिवराज शिंदे, यांच्या मार्गदर्शनात डॉ. ऋषिकेश बकाल, डॉ. प्रज्ञा रणीत, डॉ. धवल तेली प्राजक्ता वाडेकर, सविता सायणारे, प्रज्ञा मूसदकर, प्रतिज्ञा वाघमारे, निर्मला उईके, धरती गडलिंग, शीतल खंडारे, जयेश खंडारे, मंगेश रताळे यांनी २५० रुग्णांची तपासणी केली यात ६ रुग्णांवर अमरावती येथील श्री अच्युत महाराज हार्ड हॉस्पीटल येथे हृदय रुग्णावर शस्त्रक्रिया व ईको , टिएमटी शासकीय योजने अंतर्गत मोफत तपासणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे पत्रकारांचे हक्क, कल्याण तसेच सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांद्वारे गोरगरिबांना मदत करणारी “व्हॉइस ऑफ मीडिया” ही संघटना संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून लोकांच्या आरोग्याचा विचार करून विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणुन रविवारी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांच्या निवासस्थानी हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, अमरावती येथील तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी २५० रुग्णांच्या मधुमेह, रक्तदाब तसेच हृदयविकाराची मोफत तपासणी करण्यात आली या शिबीरात संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांसह शेगाव, तेल्हारा, जळगाव जामोद, खामगाव, अकोला येथूनही अनेक रुग्णांनी उपस्थिती लावून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. शिबीर ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, प्रल्हाद दातार, माजी तालुकाध्यक्ष नारायण सावतकार तालुकाध्यक्ष मिर मकसूद अली, कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण, सचिव सतीश वानखडे, उपाध्यक्ष अशोक आकोटकर, अब्दुलयुसुफ, रवि शिरस्कार कोशाध्यक्ष प्रभू




