Uncategorized

बोडखा भिलखेड गट ग्रा पं कार्यालयात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा

 

संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यातील बोडखा भिलखेड गट ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता मॉ जिजाऊसाहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला सरपंच उदयभान उमाळे , तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव उमाळे
उपसरपंच साहेबखान पठान पत्रकार अमोल ठाकरे यांच्या हस्ते पुजन हारअर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जिवन चरित्रावर मान्यवरांनी प्रकाश टाकला व उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले यावेळी ग्राम सेवक आशीष जाधव, राहुल उमाळे , पत्रकार साबीर खान पठाण , प्रल्हाद सोळे , राहुल उमाळे , हाफिज ईरफान , ग्रा पं सदस्य व कर्मचारी बोडखा भिलखेड ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!