संग्रामपुर तालुक्यात १० शिष्यवृती परिक्षा केंन्द्रातुन ५वी , ८ वीच्या १२६९ विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यात पीएम श्री जि प हा पातुर्डा येथे परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १७३ , जि प कें उच्च प्रा मराठी शाळा सोनाळा येथे परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १११ , जि प उच्च मराठी शाळा टुनकी बु परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १४८ , जि प मराठी शाळा वरवट बकाल परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १३४ , संग्रामपुरपरिक्षस प्रविष्ट विद्यार्थी ९३ , जि प उ मा शाळा एकलारा बानोदा परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी ११६ या गावातील शाळेवर ५ वीचे एकुण ७७६ विद्यार्थी विद्यार्थीनी शिष्यवृतीची परिक्षा दिली तर सोनाजी महाराज विद्यालय सोनाळा परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी ४८ , आदिवासी माध्यमीक शाळा टुनकी परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १७२ , श्री नागेश्वर महाराज विद्यालय वरवट बकाल परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १४५ , वानखडे विद्यालय वरवट खंडेराव परिक्षस प्रविष्ट विद्यार्थी १२८ या शाळेच्या परिक्षा केंद्रवर ८ वीच्या एकुण ४९३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती ४ परिक्षा केन्द्रांवर परिक्षा दिली गाव निहाय शिष्यवृत्ती परिक्षा केंन्द्रावर परिक्षा पारदर्शक शांततेत गटशिक्षण अधिकारी टाले यांच्या मार्गदर्शन खाली तालुक्यातील १० शिष्यवृती परिक्षा केंन्द्र संचालक यांची नियुक्ती करण्यात आली होती शिष्यवृती परिक्षा पारदर्शक पार पाडण्यासाठी शिक्षण विभागा करवी परिक्षा केंन्द्रावर पोलीस होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला होता केंन्द्र संचालक एम एस जुमळे , शिक्षिका शिला बोपटे, संजय इंगळे , सरला झोपे , राहुल इंगळे , अनिल धनभर , व्हि एस मुरकुटे , संघपाल संमदुर , महेश शेकोकार , संतोष नेमाडे , या शिष्यवृती परिक्षा केंन्द्र वर आपले कर्तव्य बजावले तालुक्यात ठिक ठिकाणी शिष्यवृत्ती परिक्षा शांततेत संपन्न झाली



