शेती व शेतकरी बंधुच्या हिताचा अर्थ संकल्प ! लोकेश राठी भाजपा जिल्हाकोषाध्यक्ष

आज सादर झालेला राज्य शासनाचा अर्थ संकल्प ग्रामीण आणि शहरी भागांचा न्यायपूर्ण अर्थ संकल्प.आजचा संकल्प पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर थकीत पिक कर्ज योजने अंतर्गत दोन लाख रुपए माफी योजना, व नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांना पन्नास हजार रुपए प्रोत्साहन देणे असेल,मुख्यमंत्री शेत रस्ते पादंण योजनेमुळे शेतकरी बंधुच्या अतिशय महत्वपूर्ण मांगणी पुर्ण झाली त्यासोबत कृषी बिल माफ योजना सुध्दा सुरु असल्याची घोषणा निश्चित शेतकरी बंधुना दिलासा देणारी आहे गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुर ही पात्र होणार असल्याची महत्वपूर्ण भूमिका शासनाने घेतली आहे ही बाब शेतकरी बंधुच्या हिताची आहे निवडणुकित दिलेले प्रत्येक आश्वासन पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार राज्यात सर्वसामान्याच म्हणजे रयतेच राज्य असल्याच समाधान आहे मी शेतकरी व कार्यकर्ता म्हणून या अर्थ संक्लपाच स्वागत करतो
लोकेश लालचंदजी राठी
भारतीय जनता पक्ष जिल्हा कोषाध्यक्ष,(खामगांव)

