आरोग्यजिल्हा वार्ताशिक्षण

संग्रामपुरात उच्च प्रा उर्दु शाळेच्या मुख्यव्दार, प्रांगणात साचलेल्या पाणी सर्पचे माहेर घर पाण्याची व्हिलेवाट लावा शालेय व्यवस्थापन समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

संग्रामपुर [प्रतिनिधि ] येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक उर्दु शाळेच्या मुख्य व्दार सह शाळेच्या प्रांगणात पावसाळयाचे पाणी साचले आहे या पाण्यात सरपटणारे प्राणी , विषारी सर्पचा मुकत संचार असल्याने विद्यार्थी सह शिक्षकाच्या जिवाला धोका असुन त्वरित पाण्याची व्हिलेवाट लावण्याची मांगणी एका निवेदना व्दारे शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांच्या कडे केली आहे
उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्यव्दार व प्रांगणात पाणी साचल्याने पाण्यातुन विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करित वर्ग खोलीत जावे लागत आहे  साचलेल्या पाण्यात विषारी सर्प आहेत विद्यार्थी किवा शिक्षक यांना सर्पदंश होऊन अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण  दि ८ जुलै रोजी लहान विद्यार्थी यांना अनेक सर्प दिसले शिक्षकांनी  परिसरातील नागरिकांना हाक दिल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने साचलेल्या पाण्यातील अनेक सर्पाला मारले आज पुन्हा सर्पाचे दर्शन झाल्याने विद्यार्थी शिक्षका मध्ये दहशत निर्माण झाली निरागस विद्यार्थीना भयमुक्त करण्यासाठी  सदर शाळेत साचलेल्या पाण्याची व्हिल्लेवाट लावावी अशी मांगणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष साबीर खान साहेब खान पठाण , शेख शकिल शेख उमर  , अनिस खान , शेख रियाज कुरेशी , हबीब खान , शेख शहेबाज , वजीर , साजीद खान , शेख कदिर , मुस्ताक खान ,शेख हमीद याच्या सह शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी पालक ग्रामस्थानी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!