पातुर्ड्यात गरजु मुली मुलांना कपड्याचे वाटप रोटरी क्लब अकोलाचा स्तृत्य उपक्रम

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजीक कार्यकर्ते रमण चर्तभुज राठी यांच्या निवास स्थानी रोटरी कल्ब अकोला पदाधिकारी यांच्या वतीने रमजान ईद व मराठी नविन वर्ष गुडि पाडवा निमित्त गरजुना कपड्याचे वाटप रोटरी कल्ब अकोलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोटरी कल्ब अकोलाच्या सदस्य समीना नजमी यांच्या संकल्पनेतुन गरजु मुलीना १०० फ्रॉक ड्रेसचे वाटप अध्यक्ष सुनिल साधवानी , सचिव मनोज मालोदे , समीना नजमी , इस्माईल नजमी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पातुडर्यात एक नवीन प्रकल्प हाती घेत रोटरी कल्ब अकोला च्या वतीने बहुजन समाजातील लहान मुलींना फ्रॉक तर मोठया मुलींना ड्रेसचे वाटप करण्यात आले लाभार्थी मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले चे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले स्तृत्य उपक्रमाचे पातुर्डा परिसरात कौतुक होत आहे यापुर्वी रोटरी कल्ब अकोला च्या वतीने पातुर्डा परिसरातील अपंग व्यक्तींना श्री बालाजी मंदिर सभागृहात व्हिलचेअर , तसेच नेत्र रूग्णांसाठी मोतीबिंन्दु तपासणी व मोफत शस्त्रक्रिया चष्मे वाटप करण्यात आले पातुर्डा गावातील मुलींना समीना नजमी व इस्माइल नजमी या दाम्पत्या कडून १०० फ्रॉक्स व ड्रेस वितरित करण्याचा एक उपक्रम राबविण्यात आला आहे रोटरी कल्ब अकोलाच्या इतर सदस्यां कडून गरजू व वंचित मुलांनाही कपड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी रोटरी कल्ब अकोला
अध्यक्ष सुनिल साधवानी , सचिव मनोज मालोदे , श्रीमती समीना नजमी , ईस्माइल नजमी बिल्डर , रमन राठी , विजमोहन चितलांगे , अजय सेंनगर , उज्वल दुबे अशोक अग्रवाण , मनोहर निरवाणी रिताताई खडसे , डॉ

खडसे, डॉ सत्यनारायण खोरिया ,डॉ जयंतीलाल वाघेला ओमप्रकाश गोयनका , मोहन काकाणी , काजल राजवैध , प्रचशिल चौधरी , कोमल साधवाणी , ज्योती अग्रवाल , लोकेश राठी , पत्रकार मिर मकसुद अली , साधु गावंडे , विष्णु गांधी सह गरजु मुली मुले उपस्थित होते



