जिल्हा वार्ता

संग्रामपुर कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती गजाननराव दाणे पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

संग्रामपुर कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सभापती गजाननराव दाणे पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील खिरोडा येथील रहिवासी संग्रामपुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा खरेदी-विक्री सहकारी संस्था संग्रामपूरचे विद्यमान संचालक गजाननराव दाने यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार दरम्यान निधन गजाननराव दाने मुत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा , सुन , दोन मुली जावाई नातवंडे बराच आप्त परिवार आहे ते भाजपाचे एक समर्पित, अनुभवी सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान , त्यांची कार्यतत्परता सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यां सोबत आपुलकीचा स्वभाव त्यामुळे सर्व घटकाच्या सदैव स्मरणात राहणारे व्यक्तीमत्व होते त्यांच्या आकास्मित निधनमुळे सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!