लोणार न प निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रचारात आघाडी

लोणार प्रतिनिधी :- दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या लोणार नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मीराताई भूषण मापारी यांनी आघाडी घेतली असून दहा प्रभागातील वीस उमेदवारांना सोबत घेत अतिशय सूक्ष्म नियोजन बद प्रचार करीत आघाडी घेतली असून प्रत्येक उमेदवारांसोबत सतत संपर्क ठेवत असून विजयश्री खेचून आणण्याचे संपूर्ण नियोजन केले आल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने रोडशो रॅली दरम्यान प्रत्येक घरापर्यंत जात काँग्रेसचे विचारधारा पोहोचत मागील काळात नगरपरिषद मध्ये केलेल्या विकास कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचत आहे यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामाची माहिती मतदार राजापर्यंत पोहोचत आहे लोणार नगरपरिषद निवडणुकीत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मीराताई भूषण मापारी व दहा प्रभागातील 20 काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे
लोणार नगरपरिषद निवडणूक मध्ये काँग्रेसचा झंझावात सुरू असून यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव राजेश मापारी गटनेते भूषण भाऊ मापारी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात काँग्रेस शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद हे संपूर्ण लोणार शहरावर लक्ष ठेवत असून कुठेही दगा फटका होणे याची पुरेपूर काळजी घेत आहे नागरिकांनी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मीरा भूषण मापारी व सर्व दहा प्रभागातील वीस उमेदवारांना पहिला क्रमांकाची पसंती देत असून काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली असून काँग्रेस पक्षा कडे विजयश्री खेचून आणत असल्याचे जनभावना सामान्य जनतेतून ऐकावयास येत आहे
सोबत फोटो



