कृषी

मा जिजाऊ महिला बहुउद्देशीय मंडळ खडकी तर्फे गणेश भाऊ अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

मा जिजाऊ महिला बहुउद्देशीय मंडळ खडकी तर्फे गणेश भाऊ अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

अकोला [प्रतिनिधी ] येथील जिजाऊ नगर मधील ओपन स्पेस वर गणेश भाऊ अंधारे यांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने झाडांची संख्या कमी झाल्याने यावर्षी वातावरणातील बदल आपण सर्वांनीच अनुभवला आहे. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडे लावण्याची नितांत आवश्यकता आहे असे मनोगत या निमित्त त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम ल माँ जिजाऊ महिला बहुउद्देशीय मंडळ चे नयना सरदार ,प्रतिभा सुरवाडे,तिलोत्तमा शेगोकर, सुरेखा कोकणे ,रमा सदांशिव,सुरक्षा अंभोरे,पूजा सुरवाडे,मोहिनी जामनिक ,राजू सरदार,बाबुराव सुरवाडे,विजू शेगोकार,प्रकाश कोकने,संजय जामनिक यांचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!