Uncategorized

जुगलकिशोर चांडक यांचे निधन

           जुगलकिशोर चांडक यांचे निधन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील  प्रतिष्ठित व्यक्ती शिवकुमार, महेश, नवनीत चांडक यांचे  काका तर कपिल चांडक याचे वडील जुगलकिशोरजी मुलतानचंदजी चांडक यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्ष होते पातुर्डा येथील  स्थानीक हिंदू स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी नातू नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे .ते स्व लालासेठ उपाख्य भिकमचंदजी चांडक यांचे लहान बंधू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!