आरोग्य
सौ पार्वताबाई राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता
सौ पार्वताबाई राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सोगोडा येथील रहिवासी संत वासुदेव महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष ओंकार राऊत यांच्या पत्नी सौ पार्वताबाई ओंकारराव राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६५ होते यांचे त्यांच्या पश्चात पती. १ मुलगा ३ मुली ,सून.नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे


