जिल्हा वार्ता

विद्याधर देशमुख यांचे हृदय विकाराने निधन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील प्रतिष्ठीत नागरिक ह मु रामनगर बुलडाणा विद्याधर नारायणराव देशमुख यांचे २९ ऑक्टोंबर रोजी हृदय विकाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्ष होते त्यांची अंतयात्रा रामनगर बुलडाणा येथुन निघुन रामनगर स्थानीक स्मशान भुमीत आज दि ३० ऑक्टोंबर रोजी अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, ३ भाऊ , वहिणी , ३ मुले , सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!