जिल्हा वार्ता

पातुडर्यातील रहेबर शाह मुली सह पवित्र मक्का मदिना उमरा यात्रेसाठी मुंबई येथुन रवाना

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहेबर शाह अकबर व त्यांची विवाहित मुलगी मिनाज परवीन एजाज शाह दि २० नोव्हेंबर रोजी मुंबई आंतराष्ट्रीय विमान स्थळा वरुन पवित्र मक्का मदीना येथे उमरा साठी रवाना झालेत इस्लाम धर्मियासाठी ५ अरकान पैकी १ अरकान पवित्र मक्का मदिना स्थळला मुसलीम व्यक्तीला हजला किवा उमरा साठी जाने आपल्या ऐपत नुसार अनिवार्य असुन मुसलीम व्यक्तीने जिवनात हज किवा उमरा करणे अन्य साधारण महत्व आहे पातुर्डा येथील रहेबर शाह अकबर शाह व त्यांची मुलगी दोघे उमरा साठी रवाना होण्यापुर्वी छोटे कार्यक्रमात दोघांचा सत्कार करुन सुरक्षित यात्रे साठी सामुहिक प्राथना करण्यात आली उमरा यात्रे साठी जाण्यापुर्वी गावातील आमंत्रीत नागरिक , नातेवाईक , पाहूणे मंडळी यांच्या साठी शाह कुटुंबीयां कडून पंगत देण्यात आली उमरा यात्रा पवित्र मक्का मदिना आध्यात्मीक यात्रे साठी नातेवाईक पातुर्डा ग्रामस्थळ कडून कौतुक करित शुभेच्छा दिल्या रहेबर शाह व त्यांची मुलगी मिनाज परविन एजाज शाह यांना पवित्र मक्का मदिना उमरा यात्रे साठी मुंबई विमान स्थळा वरून नातेवाईकांनी निरोप दिला यावेळी असदऊल्लाह शाह , सकाऊल्लाह शाह , अमीर शाह बाबु , रफिक शाह , अफसर शाह , अबरार शाह ,साजीद शाह ,राजु शाह , तौसिफ शाह , सिद्दीक शाह, आहिल शाह आदि शाह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!