क्राईम

संग्रामपुरात दुकाना समोरून बेलोरा चोरट्याने पळविली तामगाव पोस्टेला अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] येथील साबीर टिंब्बक मार्ट फॅनिचर दुकाना समोर महिंदा कंपनीचे बुलेरो पिक अप अज्ञात चोरट्याने दि २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पळविली दि २५ नोव्हेबर सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चार चाकी महिंद्रा पिकअप वाहना चोरीस केल्यास उघडकीस आली
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि संग्रामपुर बस स्टॅन्ड जवळ साबीर टिंब्बक मार्ट फॅनिचर दुकान असुन मोहम्मद नाजीम शेख अयुब यांच्या मालकीचे महिंदा कंपनीचे बुलेरो पिकअप क्र MH 06 G 6897 असलेले वाहन फॅर्निचर दुकान समोर नेहमी प्रमाणे लावले होते दि २४ नोव्हेबर च्या रात्री ८ वाजता दुकान बंद करून घरी निघुन गेले दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी गेले व दुकान समोर उभी असलेल्या बुलेरो पिक वाहना बाबत आजु बाजु दुकानदारांकडे तसेच परिसरात चौकशी केली असता मिळून आली नाही अज्ञात चोरट्याने सव्वा लाख रुपये किंमतीचे बुलेरो पिक अप चोरुन नेली तामगाव पोलीस स्टेशनला मोहम्मद नाजीम शेख अयुब रा संग्रामपुर यांच्या फिर्यार्दी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द भारतीय न्याय सहिता (बी एन एस )कलम ३०३(२ ) नुसार गुन्हा दाखल केला असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास सहाय्यक पो उप निरिक्षक रामकिसन माळी करित आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!