जिल्हा वार्ता

वरवट बकाल ग्रा पं मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव साजरा

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल ग्रा पं मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला वरवट बकाल ग्रा पं सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सरपंच प्रतिभा विजय इंगळे यांच्या सह मान्यवरांनी पुजन करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी सरपंच सौ प्रतिभा विजय इंगळे , दत्तात्र्य अर्बन शाखा व्यवस्थापक सुनिल पाटील, राजु टाकळकार , गणेश माकोडे , संदिप ढगे , उद्धव बकाल , संतोष टाकळकार , विजय वानेरे सह वरवट बकाल ग्रा पं सदस्य व कर्मचारी नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!