जिल्हा वार्ता

५० वर्षापुर्वीच्या गटार गाळ मुक्त त्यात माती भरणा सांड पाण्याचे व्यवस्थापन सरपंच सिमा राजेन्द्र वानखडे यांची संकल्पना  टुनकी ग्रा पं चा स्तृत्य उपक्रम

 

 

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी गावाची लोकसंख्या ६ हजार दोनशे या गावाच्या ग्रा पं सरपंच सिमा राजेन्द्र वानखडे यांनी १ वर्षापुर्वी ग्रा पं सरपंच पदाचा पदभार घेतला टुनकी गावाच्या कारभारी झाल्या न झाल्या गावाचा कायापालट झाला सरपंच सिमा वानखडे यांच्या ५० वर्षापुर्वीच्या गटार गाळ मुक्त त्यात माती भरणा सांड पाण्याचे व्यवस्थापन सरपंच सिमा राजेन्द्र वानखडे यांची संकल्पना  टुनकी ग्रा पं चा स्तृत्य उपक्रम त्यांच्या संकल्पनेतुन जगाचा पोशिंदा शेतकरी प्रति असलेली आस्ता भावना जपुन गावाच्या दर्शनीय भागात बैल जोडी व शेतकरी पुतळा उभारुन ७/१२ चौक नामकरण करुन सौदर्यीकरण , शाळा परिसर जुना आठवडी बाजार चौक सौदर्यीकरण , लाडकी लेक अल्पभुधारक शेतकरी शेत मजुरांच्या मुलीच्या लग्नासाठी १० हजार रोख भेट योजना सुरु करणाऱ्या सदर स्तृत्य उपक्रम राबविणाऱ्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात टुनकी ग्रा पं च्या सिमा वानखडे महिला सरपंच ठरल्या टुनकी गावाच्या मध्यभागी साचलेल्या गटारातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची संकल्पना या लगतच गायराण जमीनीवर इंदिरा गांधीच्या झोपडपट्टी असुन शासकिय रिकाम्या जागेत पुर्वी नागरिकांनी माती खोदून घराची लपलाप सडी सारवण करण्यासाठी उपयोग केल्याने कालांतराने या जागी मोठा खड्डा तयार झाला त्या खडडयात गावातील सांडपाणी घान कचरा साचला सरपटनारे प्राण्याची व डासाची उत्पत्ति वाढली या परिसरात वस्ती वाढली व गटारीच्या पाण्याची दुर्गंधा वाढल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य अबाधित रहावे म्हणुन गावातील साडपाणी गावा बाहेर वाहून नेणेऱ्या साठी गटार लगत नाली बांधकाम ५० वर्षा पुर्वी गावाच्या मध्यभागी असलेल्या गटार मधील पाच एचपी ची मोटार लावुन १ महिणा पाणी उपसल्या नंतर गटार जेसीबी व्दारे माती भरणा करुन गटार भुजण्याचे काम हाती घेतले पावसाळ्यात पाणी जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत सांडपाणी शुद्ध करुन गावा बाहेर सोडण्याचा प्रकल्प हि टुनकी ग्रा पं ने हाती घेतले आहे हि सर्व कामे शासकिय निधीतुन नव्हे तर सामान्य फंडात जमा असलेल्या पैसा तुन तेव्हा टुनकी ग्रा पं च्या सरपंच सिमा राजेन्द्र वानखडे यांनी सरपंच पदाचा पदभार घेतल्या पासुन ग्रामविकास अधिकारी मनोज काळे , माजी सरपंच राजेन्द्र काळे , सर्व ग्रा पं सदस्य ग्रामस्थांच्या प्रोत्सानातुन विविध कामे करुन यशस्वी महिला सरपंच ठरल्या असल्याने ग्रामस्थ समाधानी असुन बुध्दीजीवी नागरिकां कडून कौतुक होत आहे

👉बॉक्स👈
१० हजार स्केअर फुट गटार भुजले या परिसरात कोणी अतिक्रमण करु नये म्हणुन गटार परिसराचे टुनकी ग्रा पं च्या वतीने तार कंपाऊन्ड केले जाईल ग्रा पं च्या प्रशासनाच्या ताब्यात राहिल सदर जागा शासकीय वापर केला जाईल
मनोज काळे ग्रामविकास अधिकारी ग्रा पं टुनकी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!