Uncategorized
ॲड दिनकर मानखैर पाटील यांचे निधन अंतिम यात्रा उद्या व्ही. एच. बी . कॉलनी गौरक्षण रोड येथून सिंधी कॅम्प मोक्षधाम येथे निघेल

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील काकोडा येथील प्रतिष्ठित ह मु व्हि एच बी कॉलनी गोरक्षण रोड अकोला येथे स्थायी झालेले ॲड दिनकर मुकुंदराव मानखैर (पाटिल) यांचे दिर्घ आजाराने आज गुरुवार दि २२ जानेवारी रोजी निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय 86 वर्ष होते त्यांची अंतिम यात्रा उद्या शुक्रवार दि २३ जानेवारी रोजी सकाळी १० वा त्यांचे राहते घर व्ही. एच. बी . कॉलनी गौरक्षण रोड येथून सिंधी कॅम्प मोक्षधाम येथे निघेल त्यांच्या पश्चात संजय, मनिष, आशिष व ॲड शैलजा मानखैर पाटिल व सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे



