महाराष्ट्र

नांदेड च्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला विद्रोही साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने

 

संग्रामपुर [प्रतिनिधी] नांदेड येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असुन विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिध्द कवी लोक नायक यशवंत राहणार आहेत नांदेड येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला विद्रोही साहितींकांनी उपस्थित रहावे असे आव्हान जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी केले आहे
सुप्रसिध्द कवी लोक नायक यशवंत यांचा दौरा नागपुर येथुन १२ फेब्रुवारी प्रारंभ होणार आहे वर्धा , अमरावती, धुळे , सायंकाळी ६ वा जळगाव खां दि १३ फेब्रुवारी अमरावती , वर्धा , १४ फेब्रु / १५ दोन दिवस संभाजीनगर , परभणी दि १६ उदगीर , लातुर , १७ ला सोलापुर , दि १८ ते २० फेब्रु रोजी कोल्हापुर , दि २१फेब्रु रोजी पुणे दि २२ फेब्रु रोजी मुंबई , दि २३ फेब्रु अमरावती, २४ फेब्रु रोजी नागपुर असा दौरा होणार आहे त्यानंतर नांदेड येथे विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुप्रसिद्ध कवी लोक नायक यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे विद्रोही साहित्यींकांनी या संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान संयोजक किशोर ढमाले भाऊ भोजने यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!