जि प हायस्कुल पातुर्डा च्या विद्यार्थ्यांची प्रत्येक्ष निर्सगरम्य व ऐतिहासीक अनुभुती साठी शैक्षणीक सहल संपन्न


संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा बु पीएमश्री जि प हायस्कुलची शैक्षणीक सहल मुख्याध्यापक आर एस मावस्कर , पर्यवेक्षक प्रा पाटील , गटशिक्षण अधिकारी दिपक टाले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णु भोंगळ यांच्या मार्गदर्शनात पीएमश्री योजने अंतर्गत मोफत सहल संपन्न झाली पातुर्डा बु जि प हा प्रांगण येथुन पीएमश्री योजने अंतर्गत ८ एस टी बसेस मध्ये ३५० विद्यार्थी हर्ष उल्लास आनंदाने सर्व विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक स्थळाना भेट देण्यासाठी प्रत्येक्ष ऐतिहासीक व नैसर्गिक स्थळाची अनुभुती साठी
शैक्षणीक मोफत सहल ज्ञानगंगा अभयारण्य , तपोभुमी गिरडा , जाळीचा देव , तसेच जागतिक कीर्तीची अजिंठा लेणी या स्थळांना भेटी देऊन बुलडाणा खामगाव शेगाव मार्गे परतीचा प्रवास करित सर्व विद्यार्थी सुखरूप रात्री साडे अकरा वाजता पातुर्डा येथे पोहोचले सहलीचे मुख्य कार्यभार सहल प्रमुख शिक्षक हरिहर मानकर व सचिन कराड , एस आर कांबळे , व्हि व्हि पाठक , डि डि दसोरे यांनी उत्कृष्ठ नियोजन केले होते विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात ऐतिहासिक वारसाची ओळख व्हावी या उद्देशाने या मोफत सहलीचे आयोजन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणीक ऐतिहासीक अनुभुती प्रत्यक्षात मिळणे हा सहलीचा उद्देश ठेवून निर्सगरम्य ज्ञान अभयारण्य, अजिंठा पर्वत रांगे मध्ये वसलेल्या तपोभुमी गिरडा येथील प्रसिध्द काळी भिंत, पांची झिरा , तलाव , स्वयप्रकाश महाराज समाधी स्थळ व मंदिरांचे दर्शन निसर्ग रम्य पर्यटन स्थळाला भेट देण्यात आली तेथुन जाळीचा देव महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामीचे वास्तव असलेल्या पवित्र तिर्थक्षेत्र घनदाट जगलात वेलीच्या जाळीत वसलेल्या जाळीचा देव धार्मिक स्थळाला भेट देऊन निर्सग रम्य स्थळी मंदिर पाहनी करुन दर्शन घेतले जागतिक किर्तीची अजींठा लेणीची पाहनी करुन प्रवास दरम्यान आनंदाचा डोस चविष्ट उत्कृष्ट भोजनाचा विद्यार्थी सहभागी शिक्षकांनी आस्वाद घेऊन निर्सगाचा व ऐतिहासिक वारसांचा आनंद घेतल्या नंतर सहलीचा परती प्रवास सुरू झाला व पातुर्डा बु येथे सुखरुप परत आली सहल मध्ये जि प हास्कुलच साडे तिनशे विद्यार्थी विद्यार्थीनी सह , क्रिडा शिक्षक उभे , राजेश म्हसाळ , हरिहर मानकर, शिक्षिका मानकर , पोहोकार , पाठक, जुमडे , डायलकर, सोनागरे , शिक्षक नितिन सपकाळ , डाबरे , कांबळे , दसोरे ,नाथपाटील , कुरवाळे , श्लोक राऊत अनंता धर्माळ सह आदि शिक्षक सहभागी झाले होते निसर्गरम्य धार्मिक पर्यटन ऐतिहासिक स्मरकांना भेटी व स्थळाचा वारसा पाहून विद्यार्थी मध्ये हर्ष उल्लास आनंदाचे वातावरणात पाहायाला मिळाले सहल स्मरणात राहिल अशी माहिती पीएम श्री शाळेचे प्राचार्य आर एस मावस्कर शिक्षक विद्यार्थ्यांनी बोलतांना दिली



