Uncategorized

गजानन उर्फ बंडू तायडे यांचे निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथिल प्रतिष्टीत नागरिक माजी ग्रा पं सदस्य गजानन उर्फ बंडू अवचीतराव तायडे  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते  अंत्यविधी दि३१ रोजी सकाळी १० वाजता स्थानीक स्मशान भुमी येथे करण्यात आले

  त्यांचे पश्चात पत्नी ग्रा.प.सदस्य सूमनबाई तायडे, ३ मुलें  सुना नातवंडे मोठा आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!