राजकीय

पिंप्री काथरगांव गट ग्रा पं उपसरपंचपदि कुसुम डाखोडे अविरोध 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पिंप्री काथरगाव ग्रा पं उपसरपंच पदाचा ठरल्या प्रमाणे अडिच वर्षाचा कार्यकाल संपल्याने  उपसरपंच लीला संजय मुंडे यांनी राजीनामा दिला पिंप्री काथरगाव ग्रा पं सभागृहात उपसरपंच पद निवड संदर्भात लोकनियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रा पं सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी पिप्री काथरगाव ग्रा पं  उपसरपंचपदी कुसुम रामदास डाखोडे यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचीत उपसरपंच पदि कुसुम डाखोडे यांची अविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचा सरपंच सुवर्णा गणेश टापरे सह ग्रा पं सदस्य यांनी हार घालुन सत्कार केला यावेळी ग्रामविकास अधिकारी डी जी मारोडे , ग्रा पं सदस्य लीला संजय मुंडे   कडू सुखदेव कांबळे , विलास कंकाळ,  पार्वताबाई हातेकर, प्रिय गोल्हर सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!