१० वर्षीय सैय्यद मुद्दसिर अली ने ठेवला पवित्र रमजानचा पहिला रोजा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] ईसलाम धर्मात पवित्र महिना प्रेषितांनी विशेष माहे रमजान याची निवड केल्याने प्रत्येक मुसलीम स्त्री सज्ञान अल्पवयीन मुलाना रोजा उपवास सह अल्लाह ईश्वरापुढे झुकने बंधकारक अनिवार्य आहे पवित्र माहे रमजान मध्ये रोजा उपवास पकडणे म्हणजे वाईटावर विजय मिळविणे रोजा उपवास पकडला जातो तेव्हा भुक ताण काय असते याची जाणीव करुन देतो सुर्योदय पुर्वी सहेरी नास्ता केल्यानंतर सुर्योदय ते सुर्यास्त पर्यत काहिच खाता पेणे वर्ज असते समाजाचे कल्याण करणारा सह संवेदना जागवणारा सुख शांती समाधानाचा संदेश देणारा वाईट कर्मा पासुन दुर ठेवणारा दानधर्माचे महत्व अधोरेखित करणारा पवित्र महिना माहे रमजान महिना मुसलीम धर्माचे पालन करणाऱ्या प्रत्येकांसाठी मानवतेची अनोखी शिकवणच आहे रोजा उपवास पकडणाऱ्यास वाईट गोष्टि पासुन अलिप्त राहण्याची प्रेरणा मिळते
ईस्लाम धर्मात याला अन्यसाधारण महत्व असुन माहे रमजान महिण्यात प्रत्येक मुसलीम स्त्री पुरुष सज्ञान लहान मुले यांना रोजा उपवास ठेवणे बंधन कारक अनिवार्य आहे तालुक्यातील सोनाळा येथील १० वर्षीय सैय्यद मुद्दसिर अली सैय्यद समीर अली ने रोजा ठेवल्याने कुतहलाचा विषय म्हणुन त्याचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे या महिण्या आपल्या मिळतरी उत्पन्नाच्या स्त्रोतातुन गरिबांना ऐपत असल्यानी दान पुण्याचे काम करतात तालुक्यातील सोनाळा येथील सैय्यद समीर अली सैय्यद जमीर अली यांच्या १० वर्षीय सैय्यद मुद्दसिर अली याने पहिला उपवास ठेवला होता सकाळी ५:७ वाजता सहेरी केल्यानं नंतर ६:४० वाजता मगरिबच्या अजान होण्या पुर्वी सुर्योस्तव नंतर अन्न पाणी विना राहुन रोजा उपवास सोडला अली परिवाराच्या वतीने हार घालुन मुद्दसिर अली यांचे स्वागत केले १० वर्षाच्या निरागस मुद्दसिर अली ने पहिला उपवास ठेवल्याने त्याचे सर्वस्तरावरुन कौतुक केले