क्राईम

सोशल मीडीया वर आक्षेपार्ह माहिती शेअर करणे कायद्याने गुन्हा तामगाव पोस्टे ठाणेदार पंडितराव सोनवणे

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] सोशल मीडीयाचा वापर भान ठेवुन जपुन करा राष्ट्रीय एकात्मता अबाधीत, सामाजीक सुरक्षिततेचा भान ठेवा नागरिकांची सुरक्षा हेच पोलीसांचे ध्येय आहे सोशल मीडीया वरिल धार्मिक भावना भडकविणाऱ्या अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका सोशल मीडीया वरिल व्हिडीओ , फोटो, संदेश याची खात्री करा आक्षेपार्ह माहिती दुसऱ्या व्हॉटस अप समुहावर अथवा व्यक्ती नंबर वर पाठविणे कायद्याने गुन्हा आहे यावर गृहविभाग पोलीसांची करडी नजर आहे व्हॉटस अप समुह प्रमुख यांनी आपल्या समुहातील सदस्यांना सुचना द्या सामाजीक सलोखा कायम ठेवा राष्ट्रीय एकात्मतेला ठेच पोहणार नाही याची काळजी घ्या आपल्या धर्मा प्रमाणे इतर धर्माचा आदर करा सोशल मीडीया वरिल धार्मिक भावना भडकविणाऱ्या आक्षेपार्ह माहिती पोस्ट करणाऱ्या विरुध्द कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा देत सोशल मीडीया वर आक्षेपार्य माहिती बाबत तामगाव पोलीसांना कळविण्याचे आव्हान तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!