राजकीय

जनतेच्या भरोशाचा उमेदवार ! प्रभाग आठमध्ये सद्दाम भैयांची दमदार एन्ट्री

पत्रकार सय्यद साहील उर्फ सद्दाम भैया यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग आठ चे राजकीय समीकरण बदलणार.

पत्रकार सय्यद साहील उर्फ सद्दाम भैया यांचा उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग आठ चे राजकीय समीकरण बदलणार.

चिखली शहरातील धडाडीचे नेतृत्व, प्रभाग आठ मधील लोकप्रिय असे पत्रकारितेतून समाज प्रबोधन करणारे दीन दुबळ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे असे उदयोन्मुख नेतृत सय्यद साहील उर्फ सद्दाम भैया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. सामाजिक विकासात्मक दृष्टीकोन ठेवून नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुंकून धडाकेबाज प्रचाराला सुरुवात केल्याने, प्रभाग आठ मधील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे चांगलेच धावे दणाणले आहे. तळागाळातील, वंचित व प्रभागातील लोकप्रियता पाहता इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. प्रभाग मध्ये युवा नेतृत्व व विकासात्मक दृष्टीकोन ठेवून रिंगणात उतरलेले सय्यद साहील उर्फ सद्दाम भैया यांना मतदात्यांनी प्रथम पसंती दर्शविल्यांनी प्रभाग आठ मध्ये सत्ताधारी, विरोधी विरूद्ध अपक्ष अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!