कृषीराजकीय

जिल्हा केंद्रीय सहकारी बॅक प्रतिनिधी म्हणुन अंबादास इंगळे अविरोध निवड झाल्या बद्दल सत्कार

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टाकळी पंच येथील सामाजीक कार्यकर्ते अंबादास नथ्थुजी इंगळे पाटील यांची आस्वंद विविध कार्यकारी सोसायटी मधुन जिल्हा सहकारी बॅक निवडणुकी करिता आस्वंद सोसायटी प्रतिनिधी म्हणुन आस्वंद ग्राम सहकारी सोसायटीच्या सभासद यांच्या उपस्थितीत अध्यक्ष शिवशंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत सर्वानुमते अविरोध निवड झाल्या बद्दल अंबादास इंगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्राम स सो उपाध्यक्ष गोपाळा सुलताने , सभासद विलास मेहेगे , रमेश पाटील, मोहन वानखडे , मुकिंदा इंगळे , गजानन इंगळे , इंदुबाई इंगळे , देवराव इंगळे, सह खरेदी विक्री संचालक संजय वाकळे पाटील, कृ उ बा स संचालक विठ्ठल वखारे , उकर्डा वानखडे , सुनिल मेहेगे , परमेश्वर इंगळे , प्रविण इंगळे , योगेश वखारे व ग्राम सेवा सो सचिव संजय पांडे , उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!