Uncategorized
शेख मोहम्मद यांचे अल्पशा आजाराने निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी स्वर्गीय पत्रकार अनिस शेख यांचे वडिल किराणा व्यवसाईक शेख महोम्मद शेख जानमोहम्मद यांचे अल्पशा आजाराने दि २४ रोजी शेगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्ष होते त्यांच्या देहावर स्थानिक कब्रिस्तान येथे दफनविधी करण्यात आले त्यांच्या अंत यात्रेत बहुजन समाज बांधव सहभागी झाले होते त्यांच्या पश्चात १ मुलगा, सुन , मुलगी, नातवंडे बराच आप्त परिवार आहे



