Uncategorized
बोडखा येथील समीऊल्लाह बेग मिर्झा यांचे वृध्पकाळाने निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बोडखा येथील प्रतिष्ठीत नागरिक समीऊल्लाह बेग इब्राहिम बेग मिर्झा यांचे अल्पशा आजार वृध्पकाळाने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्ष होते त्यांचा दफनविधी स्थानिक कब्रस्तान करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी , ३ भाऊ ५ मुले, १ मुलगी , सुना , जवाई , नातवंडे बराच आप्त परिवार आहे



