Uncategorized

माजी ग्रा पं सदस्य गजानन उर्फ बंडू तायडे यांचे निधन

निधन वार्ता

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथिल प्रतिष्ठीत नागरिक माजी ग्रा पं सदस्य गजानन उर्फ बंडू अवचीतराव तायडे  यांचें दि ३० ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वा निधन झाले. मुत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते
अंत्यविधी आज दि ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०वा स्थानीक स्मशान भुमित करण्यात आले त्यांचे पश्चात पत्नी ग्रा.प.सदस्य सूमनबाई तायडे, ३ मुलें , सुना नातवंडे मोठा आप्त परिवार आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!