Uncategorized

पत्रकार युसूफ शेख यांना मातृशोक

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] येथील पत्रकार युसुफ शेख यांची आई शरीफाबी हाजी अब्दुल रऊफ यांचे दिर्घ आजाराने पवित्र माहे रमजान मध्ये दि २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७० वर्ष होते  दि २७ फेब्रुवारी सकाळी १० वाजता त्यांची जनाजा नमाज मरकज मस्जिदच्या प्रांगणात झाली व स्थानिक कब्रस्तान येथे दफन विधी संपन्न झाला अंतयात्रेत सर्व धर्मिय समाज बांधव सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात मुले मुली नातवंड असा बराच आप्तपरिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!