कृषीशासकीय

पळशी झाशी केन्द्रांवर हरभरा व तूर खरेदीचा शुभारंभ

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथील बळीराजा कृषीमाल प्रक्रिया बहुउद्देशीय सहकारी संस्थाच्या वतीने हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत हरभरा व तूर खरेदीचा शुभारंभ दादाराव मारोडे , संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकृष्ण राऊत यांचे हस्ते काटापुजन करून करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव भास्कर निंबोळकार यांच्या वतीने प्रथम शेतकरी म्हणून संजय बोरसे यांचे शाल श्रीफल देवून स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊराव अवचार,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार, संस्थेचे सदस्य रामदास घनोट,सदस्य रमेश मारोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभयसिंह मारोडे, पुंडलिक भिवटे, अशोक पाटील,मोहन वानखडे,सुनिल पाटील,अंकुश मारोडे, भैय्या मुकुंद,जिवन निंबोळकार, सह  शेतकरी व हमाल तथा कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!